जनता कर्फ्यूचा परिणाम, मंत्र्यांच्या बंगल्यातही 'शुकशुकाट'
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे नागरिकांना आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यातही दिवसभर शुकशुकाट पसरला होता.