BJP Workers Join Congress : मुंबईत काँग्रेसचा भाजपला 'दे धक्का', शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - North Mumbai BJP
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेसने उत्तर मुंबईत भाजपाला (North Mumbai BJP) धक्का दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी दादरच्या टिळक भवनात (Tilak Bhavan Dadar) काँग्रेसचा झेंडा हाती धरत प्रवेश केला. यामध्ये भाजपच्या गुजराती शाखेतील महिलांचाही समावेश आहे.