अँटिलिया प्रकरण: स्कॉर्पिओची फॉरेन्सिक तपासणी - mumbai latest news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11128807-399-11128807-1616506971975.jpg)
अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात ज्या गाडीचा वापर करण्यात आला. ती कार एनआयए कार्यालयात आणण्यात आली आहे. या स्कॉर्पिओ गाडीची पुण्याच्या टीमकडून तपासणी केली जात आहे.