thumbnail

By

Published : Jul 22, 2021, 8:16 PM IST

ETV Bharat / Videos

Chiplun Flood: 15 तासांत पाणीही मिळालं नाही, पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर आलेल्या ग्रामस्थांची व्यथा

चिपळूण शहराला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले आहेत. दरम्यान काहींना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. सुखरूप बाहेर काढलेल्या अशाच काही नागरिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.