Father Francis D'Britto Interview : पाहा काय म्हणतात फादर फ्रान्सिस दिब्रेटो नाशिक साहित्य संमेलनाच्या वादावर....? - नाशिक साहित्य संमेलन 2021
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) आणि वाद हे काही नवीन समीकरण नाही. सध्या नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी (Bhujbal Knowledge City, Nashik) येथे सुरू आहे. या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यीक आणि संमेलनाचे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो (Father Francis D'Britto Interview) यांच्याशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी संमेलनाशी निगडीत (Sahitya Sammelan Controversy) वादावर भाष्य केले. तसेच तरुणांना साहित्य संमेलनाकडे वळवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे, असेही मत व्यक्त केले.