Mumbai Metro Accident : मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळली, चालकाचा मृत्यू - मुंबई मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14201697-517-14201697-1642330003390.jpg)
मुंबई - कांजूरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली ( Mumbai Crane Collapsed ) आहे. पुर्व द्रुतगती मार्गावरील कांजूरमार्ग याठिकाणी क्रेनच्या साह्याने गर्डर उचलून चढविण्यात येत होते. तेव्हा गर्डरच्या वजनामुळे क्रेन घसरली आणि त्यातील चालक गंभीर जखमी झाला. चालकाला रुग्णायलात उपचारासाठी दाखल केले असता, त्यात चालकाचा मृत्यू झाला आहे. लवदीप रवींद्र सिंग ( वय 35 ) असे या चालकाचे नाव आहे.