चित्रा वाघ यांनी ब्लॅकमेलिंग करणे थांबवावे - आमदार विद्या चव्हाण
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या महिला नेत्या अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांनी ब्लॅकमेलिंग करणे थांबवावे, अशी प्रतिक्रिया आमदार विद्या चव्हाण यांनी दिली आहे. काही महिलांच्या बाबतीत प्रश्न उचलायचे व अन्य महिलांच्या बाबतीत जाणीवपूर्वक टाळाटाळ करायची, अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांनी आपले मुद्दे घेऊन ब्लॅकमेलिंग करणे थांबवावे, असे विधान आमदार विद्या चव्हाण यांनी केले.