ठाण्यात अवैध फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्तावर हल्ला

By

Published : Aug 30, 2021, 8:12 PM IST

Updated : Aug 30, 2021, 10:10 PM IST

thumbnail
ठाणे - ठाणे महानगरपालिका हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केला आहे. अवैध फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना हा हल्ला झाला. या अधिकाऱ्यावर ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत सुरक्षा रक्षक देखील जखमी झाला आहे.
Last Updated : Aug 30, 2021, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.