UNION BUDGET 2022 : शेअर बाजार गुंतवणूकदार आणि बाजार तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया - शेअर बाजार गुंतवणूकदार शेअर बाजार प्रतिक्रिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 1, 2022, 3:33 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) सादर केला आहे. या अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांनी ( Share Market investors opinion on Budget 2022 ) संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्प चांगला असला तरी सामान्य नागरिकांकरिता करामध्ये कोणतेही बदल केले नसल्याने बाजार गुंतवणूकदारांनी ( No tax relief in Budget ) नाराजी व्यक्त केली आहे. क्रिप्टो चलनावर 30 टक्के कर लावल्याचे गुंतवणूकदारांनी ( Investors welcome tax on crypto currency ) स्वागत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.