सोन्याला अभूतपूर्व झळाळी, प्रति तोळा ४० हजार रुपये ! - मराठी बिझनेस न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

येत्या काही दिवसात सण जवळ आले असताना सोने खरेदी करणे महागणार आहे. कारण सोन्याच्या दराने आज विक्रमी भाववाढ नोंदविली आहे. सोने आज प्रति तोळा ४० हजार रुपये झाले आहे.