Durga Puja 2019: काजोलने आई तनुजासोबत साजरी केली दुर्गापूजा - kajol
🎬 Watch Now: Feature Video
देशभरात सध्या नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे. विविध ठिकाणी दुर्गापूजेचं आयोजन केलंय.. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा पुजेत मग्न झाल्याचं पाहायला मिळतंय.. अभिनेत्री काजोलनेही दुर्गा पुजेच्यावेळी हजेरी लावली होती.