भाजप खासदार रक्षा खडसेनी केला हल्याचा निषेध - विशेष पोलिस महानिरीक्षक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 28, 2021, 4:15 PM IST

रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांच्यावरील हल्ल्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांनी निषेध केला. एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहे, राजकारणात विरोध असू शकतो मात्र अशा पध्दतीने हल्ले करण्याचा प्रकार निंदनीय आहे. महिलांवर अशा पध्दतीने हल्ले होत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट (very wrong thing) आहे. असेही खडसे म्हणाल्या. संदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षकांना (Special Inspector General of Police) बोलल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.