Chandrakant Patil Claim : किमान दहा मंत्र्यांना तरी राजीनामे द्यावे लागतील, चंद्रकांत पाटलांचा दावा - Chandrakant Patil Claim
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Maharashtra Budget Session ) सुरू आहे. हे अधिवेशन विविध मुद्दावर चांगले गाजले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेनड्राईव्ह बॉम्ब फोडले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी नवा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की किमान दहा मंत्र्यांना तरी राजीनामे द्यावे लागतील. यावेळी विधान परिषद परिसरात बोलताना चंद्रकांत पाटलांनी दहा मंत्र्यांची नावेही वाचून दाखवली आहेत. त्यांना राजीनामे दावे लागतील असा दावा त्यांनी ( Chandrakant Patil Claim ten minister Resignation ) केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST