रिप्ड जीन्स प्रकरण : मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर राज्यातील तरुणांची प्रतिक्रिया - उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना फाटलेल्या जीन्सवरील विधान त्यांना चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यानंतर सोशल मीडियावर कलाकारांसह इतरही अनेकांनी त्यांना ट्रोल केले. तसेच महिलांनी फाटक्या जीन्समधील आपले काही फोटो शेअर केले. तसेच ट्विटरवर Ripped Jeans हा हॅश्टॅगही जोरदार ट्रेंड होत आहे. यावर राज्यातील तरुण-तरुणींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.