अरे बापरे.... हिमाचलमध्ये दिसला 15 फुटांचा ''किंग कोब्रा'', बघा जिवाचा थरकाप उडवणारा VIDEO - 15 फुटाचा किंग कोब्रा
🎬 Watch Now: Feature Video
शिमला - सर्पांच्या सर्व प्रजातींपैकी सर्वात विषारी आणि धोकादायक साप किंग कोब्राचे सोशल मीडियावर तुम्ही असंख्य व्हिडिओ पाहिले असतील. हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यातील शिवालिक पर्वतावर असाच एक सर्वांत लांब असा विषारी किंग कोब्रा आढळला. भारतात एवढय़ा लांबीचा हा कोब्रा आढळला हे एक आश्चर्यच आहे. हा कोब्रा जवळपास 15 फूट लांब असल्याचे वन विभागाने सांगितले.
Last Updated : Jun 7, 2021, 3:53 PM IST