म्यूकरमायकोसिस! ऐका... रुग्णांचे डोळे काढणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव अन् सल्ले
कोरोनाच्या या संकटात आता म्यूकरमायकोसिसची रुग्ण वाढत आहेत. खासगी व सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढत आहे. सूरतच्या नेत्रतज्ज्ञ सर्जनची प्रकृती अधिकच बिकट झाली आहे. ईटीव्ही भारत्या प्रतिनिधींनी सूरत येथील शल्य चिकित्सक, डॉ.प्रियता सेठ, डॉ. सौरिन गांधी आणि डॉ. दिशांत शाह यांच्याशी सद्य परिस्थितीबद्दल चर्चा केली. हे डॉक्टर दिवसेंदिवस म्यूकरमायकोसिस रुग्णाच्या मेंदूत पोहोचू नये यासाठी उपचार करीत आहेत. सूरतमध्ये असे तीनच डॉक्टर आहेत. ज्यांनी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
Last Updated : May 24, 2021, 12:24 PM IST