VIDEO: दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात चोरीचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद - day light robbery in Karnataka
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8393275-828-8393275-1597241346166.jpg)
कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात एका चोरट्याने दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात चोरी केली. सुऱ्याचा धाक दाखवत त्याने दुकान लुटले. दुकानातील कर्मचाऱ्यांनी चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाताला हिसका देऊन चोरटा पळून गेला. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.