Army Helicopter Crash in Coonoor : सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले ; पाहा Video - बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 8, 2021, 2:32 PM IST

चेन्नई - कुन्नूरच्या वेलिंगटन आर्मी सेंटर येथे प्रशिक्षणा दरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर ( Army Helicopter Crash in Coonoor ) दुर्घटनाग्रस्त झाले आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्य या हेलिकाॅप्टरमध्ये ( cds bipin rawat on board ) होते. सेना आणि पोलीस रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.