वृक्षप्रेमापोटी 'या' अवलियाने घरालाच दिले जंगलाचे रूप - मंगळूरू विशेष बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 24, 2020, 10:42 PM IST

मंगळूरू (कर्नाटक) - मंगळुरू शहरातील कोडिकल भागात राहणाऱ्या कृष्णा गोविंदा या व्यवसायिकाने वृक्षप्रेमापोटी स्वत:च्या घरातच एक छोटे जंगल उभे केले आहे. त्यांच्या घराभोवती 300 हून अधिक प्रजातीची झाडे आहेत. सध्या या जंगलरुपी घरात विविध प्रजातीची फुलपाखरं आणि पक्षी आढळतात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.