thumbnail

By

Published : Jun 12, 2021, 11:00 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमधील वाघाच्या बछड्यांना 10 महिने पू्र्ण

गेल्या वर्षी 12 ऑगस्टला सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमधील वाघिण शीलाने तीन बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्यांना 10 महिने पूर्ण झाले आहेत. या बछड्याचा व्हिडिओ बंगाल सफारी पार्ककडून शेअर करण्यात आला आहे. यात हे वाघ फिरताना दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.