केमोथेरपीमुळे केस गमावलेल्यांसाठी अनोखे 'केश दान' - कॅन्सर रुग्ण विग जयपूर संस्था
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11335098-372-11335098-1617929394194.jpg)
जयपूर : कर्करोग म्हणजेच कॅन्सरच्या रुग्णांसाठी केमोथेरपी हे एक वरदान आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की केमोथेरपी केल्यानंतर रुग्णाच्या डोक्यावरील सगळेच केस निघून जातात.आधीच कॅन्सरसारखा आजार असणाऱ्या व्यक्तीला डोक्यावरचे केस जाण्याचे आणखी वेगळे दुःख सहन करावे लागते. जयपूरमध्ये असणारी एक सामाजिक संस्था कॅन्सर रुग्णांचं हेच दुःख हलकं करण्यासाठी राबत आहे. ही संस्था लोकांना केस दान करण्यासाठी प्रेरित करते. या केसांचा वापर करुन, कॅन्सरशी लढणाऱ्या लहान मुलांसाठी विग तयार करण्यात येतात..