केदारनाथ मंदिर परिसरात हिमवृष्टी; भव्य व मनमोहक असे दृश्य... - केदारनाथ मंदिर परिसरात हिमवृष्टी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10522929-thumbnail-3x2-oi.jpg)
रुद्रप्रयाग - उत्तराखंड राज्यातील केदारनाथ हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली आहे. अत्यंत भव्य व मनमोहक असे दृश्य पाहायला मिळत आहे. बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरली आहे.