उत्तराखंड प्रलय- नैनीतालमध्ये ऐतिहासिक पाऊस, नैनी तलावात रेकॉर्ड ब्रेक जलस्तर - नैनीताल का देश से संपर्क कटा
🎬 Watch Now: Feature Video

नैनीताल (उत्तराखंड)- सरोवर नगरी नैनीतालमध्ये गेल्या २४ तासांपासून धुवांधार पाऊस सुरु आहे. येथील प्रसिद्ध नैनी तलावाचा जलस्तर वाढला आहे. या जलस्तराने इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. येथे गेल्या २४ तासांत तब्बल ५०० मीमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. आता या तलावाचे पाणी ऑव्हरफ्लो होत शेजारी वस्त्यांमध्ये शिरले आहे.