'एनएसआयएलचे लक्ष्य हे 'पीएसएलव्ही' प्रक्षेपणे ताब्यात घेणे' - जी. नारायण - एनएसआयएल सीएमडी जी. नारायण
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू : न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल)चे अंतिम लक्ष्य हे पीएसएलव्ही प्रक्षेपणे ताब्यात घेणे असल्याचे मत जी. नारायण यांनी व्यक्त केले. नारायण हे एनएसआयएलचे सीएमडी आहेत. ईटीव्ही भारतशी संवाद साधताना त्यांनी भारतातील व्यावसायिक अंतराळ कार्यक्रमांची उद्दिष्टे आणि योजनांबाबत चर्चा केली. पाहा त्यांची संपूर्ण मुलाखत...