Mukhiya Beaten Voters : मत न दिल्यामुळे हारलेल्या उमेदवाराची मतदारांना मारहाण; पाहा VIDEO - मतदारांना मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - बिहार पंचायत निवडणुकीचे ( Bihar Panchayat Election ) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात काहींना जीत तर काहींना हार मिळाली. या निवडणुकीत औरंगाबाद येथील डुमरी पंचायतीचे प्रमुख प्रत्याशी यांना आपली हार बर्दाश झाली नाही. त्यांनी हारल्याचे कारण मतदारांना करुन ज्या क्षेत्रातून त्यांना मतदान झाले नाही तेथे ते गेले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी बलवंत कुमार सिंह याला ताब्यात घेतले असल्याचे औरंगाबाद एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले.