Yashomati Thakur Resolution 2022 : 'सावित्री दिसे घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी' - महिला व बालकल्याण मंत्र्याचं 2022 साठी संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महिला आणि बालकांचा विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या उन्नतीसाठी काम करणे हाच आमचा नवीन वर्षातला संकल्प असणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमता प्रदान करणे, महिलांचे संरक्षण करणे आणि बालकांनाही सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत. त्याच पद्धतीने आगामी वर्षातही कार्यरत राहू, असा संकल्प महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.