वीज चोरी लपविण्याकरता ग्राहकाची हसू आणणारी धडपड; लाईनमनने केला व्हिडिओ शूट - Power theft
🎬 Watch Now: Feature Video
लखनौ- गाजियाबाद मुरादनगर येथे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाचा व्हिडिओ व्हायरल जाला आहे. घटनास्थळी वीज कंपनीचे कर्मचारी पोहोचले. मात्र, वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाने दरवाजा उघडला नाही. मात्र, जेव्हा वीज कंपनीचे कर्मचारी शेजारील इमारतीवर पोहोचले. तेव्हा वीज चोरी करणारा ग्राहक वीज चोरी करण्यासाठी रांगत-रांगत लपून असल्याचे दिसले. वीज कर्मचाऱ्याने हे दृश्य व्हिडिओत रेकॉर्ड केले आहे. या व्हिडिओतील दृश्यावरून अनेकजण मीम्सदेखील तयार करत आहेत.