'बंपर का बाप' : कर्नाटकातील अर्जुन बैलाची चाहत्याने बनवली वॉल पेंटिंग - अर्जुन बैल वॉल पेंटिंग
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10343683-thumbnail-3x2-g.jpg)
हावेरी(कर्नाटक) - कर्नाटकामधील हावेरी जिल्ह्यत लहान बैलांना घडवणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असलेल्या बैलांचे बरेच चाहते येथे पाहायला मिळतात. जिल्ह्यात अनेक बैल आहेत ज्यांचे शेकडो चाहते आहेत. एका चाहत्याने त्याचा आवडता बैल असलेल्या अर्जुनची पेंटिंगच भिंतीवर बनवली आहे. 'अर्जुन 155' नावाच्या या बैलाने हावेरीमध्ये बरंच नाव कमावले आहे.