चिखलात अडकलेल्या हत्तीच्या बछड्याची केली सुटका - मीनाकट्टे तलाव हिडियाला
🎬 Watch Now: Feature Video

बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील मीनाकट्टे लेक हिडियाला विभागाजवळ आज सकाळी चिखलात अडकलेल्या हत्तीच्या बछड्याची सुटका करण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीला जेसीबीच्या माध्यमातून चिखलातून बाहेर काढले.