Goa Election 2022 : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली प्रचाराला सुरुवात - Mandre Constituency
🎬 Watch Now: Feature Video

पणजी ( गोवा ) - मांद्रे मतदार संघातून ( Mandre Constituency ) अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक ( Goa Election 2022 ) लढवत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर ( Former Chief Minister Laxmikant Parsekar ) यांनी हरमलमध्ये घरोघर प्रचार करून निवडणूक लढवण्याचे कारण सांगत मतदारांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.