बाबांनी दिलगिरी व्यक्त केली, ढाब्यावर जाऊन 'Happy Ending' करेल - गौरव वासन - बाबा का ढाबा
🎬 Watch Now: Feature Video
गेल्यावर्षी यूट्युबर गौरव वासन याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमुळे ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद रातोरात प्रसिद्ध झाले होते. अनेकांनी मदत केल्याने त्यांची आर्थिक अडचण संपली. मात्र,पैशावरून कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात वाद झाला होता. कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये गौरव वासनविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आपण चुकीचे वागलो असे कांता प्रसाद यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर यूट्यूबर गौरव वासनशी ईटीव्ही भारत दिल्लीचे राज्य प्रमुख विशाल सूर्यकांत यांनी संवाद साधला.