thumbnail

By

Published : Oct 22, 2020, 8:02 PM IST

ETV Bharat / Videos

भाविकांच्या 'कल्याणा'चा वसा, गीता प्रेसचा 92 वर्षांचा अविरत प्रवास

गोरखपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे 1923मध्ये गीता प्रेसची स्थापना झाली. गेल्या 92 वर्षात या प्रेसने कल्याण पत्रिकेचे 1 हजार 102 अंक प्रकाशित करत आपल्या नावे आगळावेगळा विक्रम नोंदविला आहे. या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मुखपृष्ठावर असलेली देवी-देवतांची दुर्मीळ चित्र. यामुळे, कल्याण पत्रिकेला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.