ईडी चौकशी, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून गाजणार पावसाळी अधिवेशन? - ईडी चौकशी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. अशात विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैला पार पडणार आहे. हे दोन दिवसीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. पाहा ईटीव्ही भारतच्या विशेष रिपोर्ट मधून...