दिल्ली हिंसाचार : हे आहेत मानवतेचे रक्षक! पहा विशेष रिपोर्ट.. - मानवतेचे रक्षक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6279362-540-6279362-1583233183393.jpg)
ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान काही अशा घटनाही समोर आल्या, जिथे आपल्याला हिंसा नाही तर माणुसकीचे दर्शन घडले. कित्येक लोकांनी आपला आणि समोरच्याचा धर्म न पाहता, जखमींची मदत केली. 'ईटीव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात अशाच काही कथा..