VIDEO : कर्नाटकातील सोमाश्वारा समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमी लाटांनी नेली वाहून - तौक्ते चक्रीवादळ कर्नाटक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11773506-thumbnail-3x2-g.jpg)
मंगळुरू(कर्नाटक) - तौक्ते चक्रीवादळामुळे कर्नाटकमधील समुद्र किनारी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच या जोराच्या पावसामुळे किनारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्नाटकामधील सोमाश्वरा समुद्र किनारी लाटांचा जोर वाढला आहे. सोमेश्वरा किनाऱ्याजवळील स्मशानभूमी लाटांमध्ये वाहून गेली आहे. स्मशानभूमी कोसळण्याचे दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.