VIDEO : बापाच्याच कारखाली चिरडून चिमुकल्याचा अंत - Son died by fathers car

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 25, 2021, 7:55 PM IST

Updated : Nov 25, 2021, 8:00 PM IST

हैदराबाद - एलबी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका बापाने नकळतपणे आपल्या मुलाच्या अंगावर कार चढवली आहे. ( Father accidentally crushed son by car ) गाडीखाली चिरडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ( Son died by fathers car ) या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ( Hyderabad accident video ) तो अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदराबादमधील मन्सूराबाद जवळील एलबी नगर येथे ही दुःखद घटना घडली होती. वडील कार धुवून अपार्टमेटमध्ये लागत असताना वडिलासह मोठा मुलगा गाडीत बसला. दरम्यान त्यांच्या पाठोपाठ आलेल्या चिमुकल्यांला त्यांनी पाहिलेच नाही. तो गाडीच्या आजूबाजूला खेळू लागला. यावेळी तो कारच्यासमोर आला आणि अपघात झाला. त्यानंतर कार मागे घेत असताना कार त्या चिमुकल्याच्या अंगावरून गेली असावी, असे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
Last Updated : Nov 25, 2021, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.