VIDEO: दहावी बारावीची परीक्षा देताय? मग हे गाणं नक्कीच तुमचा तणाव कमी करेल - परिक्षा गीत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6316583-1063-6316583-1583486722836.jpg)
नवी दिल्ली - सध्या दहावी बारावीच्या परीक्षांचा मौसम सुरू आहे. या परीक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी पुरते दबून जातात. जशी परीक्षा जवळ येते तसे विद्यार्थी मानसिक तणावाखाली जातात. पालकांनाही काही सुचत नाही, ते तर विद्यार्थ्यांचं दडपण आणखीनच वाढवतात. विद्यार्थ्यांचं हे दडपण कमी करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईने exam anthem( परीक्षा गीत) तयार केले आहे. विद्यार्थ्यांचा तणाव, दडपण कमी करण्यासाठी हे रॅप गीत तयार करण्यात आलंय. पहा संपूर्ण व्हिडिओ