अबब... 61 लाखांची म्हैस, देते एवढं लिटर दूध - BUFFALO GAJENDRA
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10820391-thumbnail-3x2-iop.jpg)
बंगळुरु - आपण आजपर्यंत अनेक म्हशी पाहिल्या असतील. एखाद्या म्हशीची किंमत किती असू शकते... एक लाख.... दोन लाख.... पाच लाख.... पण कर्नाटकातल्या एका म्हशीची किंमत तब्बल 61 लाख रूपये आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाडा तालुक्यातील मंगसुली खेड्यातील विलास नायक यांच्याकडे ही म्हैस आहे. या म्हैसचे नाव गजेंद्रा असे आहे.