शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वरात काढली ट्रॅक्टरवर - शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वरात काढली ट्रॅक्टरवर
🎬 Watch Now: Feature Video

अंबाला - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हरयाणाच्या अंबालमध्ये एका युवकाने त्याच्या लग्नाची वरात ट्रॅक्टरवरून नवरीच्या घरी नेली. हा शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.