thumbnail

By

Published : Nov 1, 2019, 2:56 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO: भारत जपान दरम्यान 'धर्म गार्डीयन- २०१९' लष्करी सरावाचा थरार

एझवाल-भारत-जपान दरम्यान मिझोराम राज्यामध्ये 'धर्म गार्डियन' या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. मिझोरममधील 'बंडखोर विरोधी आणि जंगल युद्ध स्कूलमध्ये हा सराव १९ ऑक्टोबरपासून सुरू आहे. बंडखोरांना उत्तर देण्यासाठी दोन्ही देशाचे सैन्य कसून सराव करत आहेत. जंगल आणि शहरी भागांमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठीचे डावपेच या सरावाद्वारे जवान आत्मसात करणार आहेत. पाहा या सरावाचा थरारक व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.