लुप्त होणारी 'लाख कला' जतन करणारा अवलिया - जयपूर लाख कारागीर आवाज मोहम्मद बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर - गुलाबी नगराच्या गुलाबी परकोट्यात अनेक ठिकाणी लाखेचे काम केले जाते. येथील बाजारात ठिकठिकाणी आपण कामगारांना लाखेचे काम करताना आपण पाहू शकतो. लाखेपासून नवीन आणि सुंदर वस्तू तयार करणे ही एक कला आहे. आवाज मोहम्मद लुप्त होत चाललेली ही कला जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. लाखेचे काम करणारी त्यांची ही नववी पीढी आहे.