ईटीव्ही भारत Exclusive : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची विशेष मुलाखत..
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर - आमचे प्राधान्य हे लोकांचे प्राण आणि राज्याची अर्थव्यवस्था दोन्ही वाचवण्याला राहील. कोरोनाशी सामना करण्यासाठी चाचण्यांची संख्या आणि वेग वाढवणे गरज आहे, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. पहा, पायलट यांची ईटीव्ही भारतने घेतलेली विशेष मुलाखत..