VIDEO : कोरोनामुक्त नर्सला जल्लोषात निरोप; हिंमत वाढवल्यामुळे सहकाऱ्यांचे मानले आभार - नर्सला कोरोना उत्तराखंड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 9, 2020, 6:46 PM IST

उत्तराखंडमधील ऋषीकेश शहरातील एम्स रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर ती पूर्णपणे: बरी झाली आहे. सलग दोन चाचण्यांमध्ये कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले. उपचार चालू असताना रुग्णालयातील सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे धीर मिळाल्याचे तिने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.