thumbnail

By

Published : Jan 12, 2021, 5:33 PM IST

ETV Bharat / Videos

कोरोना लसीकरण : 'सीरम'चे सीईओ अदर पुनावाला यांची विशेष मुलाखत; पाहा व्हिडिओ..

पुणे : केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर, आज सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचे डोस बाहेर पडले. गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या अथक मेहनतीचे हे फळ असल्याचे म्हणत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपला आनंद व्यक्त केला. यासोबतच, अदर यांनी लसीकरणाबाबत आणि कोविशिल्डबाबत सीरमच्या पुढील योजनांबाबतही चर्चा केली. पाहूयात त्यांची ही विशेष मुलाखत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.