Prakash Raj Meet KCR : अभिनेते प्रकाश राज यांनी केले मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांचे स्वागत - प्रकाश राज के चंद्रशेकर राव
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मुंबईत दाखल झाले आहेत. अभिनेते प्रकाश राज यांनी के चंद्रशेखर राव यांचे हॉटेल मध्ये स्वागत केले ( Prakash Raj Meet KCR ) आहे. दरम्यान, थोड्याच वेळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. देशाचे राजकारण, केंद्र-राज्य संबंध आणि पुढील वाटचालीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST