Goa Essembly Election 2022 : भ्रष्टाचाराला पराभूत करण्यासाठी लोक उत्साहाने मतदान करत आहेत - अमित पालेकर - आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर
🎬 Watch Now: Feature Video
Goa Essembly Election 2022 : पणजी (गोवा) - आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर ( Aam Aadmi Party CM candidate Amit Palekar ) यांनी त्यांच्या आईसह विधानसभा निवडणुकीत मतदान केले, ते म्हणाले, मोठ्या संख्येने नागरिक मतदान करत आहेत त्यांना गोव्यात बदल पाहिजे आहे. भ्रष्टाचाराला पराभूत करण्यासाठी लोक उत्साहाने मतदान करत आहेत, आम्ही परिवर्तनाचे साक्षीदार होऊ असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे गोवेकर मोठ्या संख्येने मतदान करत आहेत, 10 मार्चच्या निकालाची वाट पाहू असे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST