VIDEO: मरी मातेच्या यात्रा उत्सवाला गालबोट, बारा गाड्याखाली आल्याने एकाचा मृत्यू, 4 जण जखमी - मरी माता यात्रा बारा गाड्या कार्यक्रम
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - मरी मातेच्या यात्रा महोत्सवानिमित्त बारा गाड्या ओढल्या जातात. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने बारा गाड्याखाली येऊन गिरीश कोल्हे या व्यक्तीचा मृत्यू, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भुसावळ येथे गुढीपाडव्यानिमित्त मरी मातेच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात्रा महोत्सवात परंपरेनुसार बारागाड्या (बैल गाड्या) ओढल्या जातात. या बारा गाड्या ओढताना प्रचंड गर्दी झाल्याने गाड्याखाली येऊन गिरीश कोल्हे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST