Yashomati Thakur On Ed : पुन्हा येईन.. यासाठीच ईडीच्या कारवाया! - ॲड. यशोमती ठाकूर - इडीच्या कारवायावर यशोमती ठाकूर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14544619-thumbnail-3x2-yashomati.jpg)
जे सरकार केंद्रात सत्तेवर आहेत, मात्र त्यांना राज्यात सरकार बनविता आले नाही. त्यामुळे त्यांना घाई झाली आहे. (Will come again .. that's why ED's actions) त्यामुळेच ईडीच्या कारवाया होत आहेत, पण आम्ही एकत्र आहोत. मी पुन्हा येईन.. असे कोण म्हणाले होते, ईडीच्या मागून कुणाला सरकारमध्ये येण्याची घाई झालेली आहे. हे जनेतला माहिती आहे. असा टोला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Minister Adv.Yashomati Thakur) यांनी लगावला आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र रहाणार, आम्हाला तोंडण शक्य नाही. ईडीला शक्य असेल तर ईडीने सरकार बनवावेअसे खोचक ट्विट त्यांनी केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST