Video : आंदोलक एसटी कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली; रेल्वे पोलिसांनी रूग्णालयात हलवले - ST workers agitation
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आझाद मैदानातून आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना हुसकावून लावल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सीएसएमटी स्थानकावर गर्दी केली होती. तेथूनही रेल्वे पोलिसांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. तर काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फलाट क्रमांक 18 वरील एका कर्मचाऱ्याच तब्येत बिघडली. त्याची त्याठिकाणी तपासणी करून औषधी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी रूग्णवाहिका बोलावून रूग्णालयात घेऊन गेले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST