पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला स्वाभिमानीच्या विदर्भ प्रमुखाचा चोप - Washim Zilla Parishad
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14528489-thumbnail-3x2-beating.jpg)
पिक विमा कंपनीकडून (From crop insurance company) शेतकऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले यांनी कंपनीच्या कर्मचार्याला चोप दिला आहे. रिलायन्स पीकविमा कंपनी बाबतच्या तक्रारीवर इंगोले यांनी विमा अधिकाऱ्यांना वाशीम जिल्हा परिषदेत (Washim Zilla Parishad) बोलावून जाब विचारला आणि समाधान न झाल्याने त्या कर्मचार्याला चोप दिला. समस्या लवकर न सोडवल्या तर विमा कंपनीच ऑफिस (Insurance company office) फोडण्याचा इशारा दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST